Pune Municipal Corporation Recruitment for 448 Vacancies 📚🖋️📚

भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ‘ ब ‘ व श्रेणी ‘ क ‘ मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.pmc.gov.in या संकेतस्थळावर recruitment या tab मध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

जाहिरात क्र.: 1/398 

एकुण: 448 जागा

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹800/-]

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022  

परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2022  

👇ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक👇

शुद्धिपत्रक

खाली पदांचा सविस्तर तपशिल दिलेला आहे

अक्षर समजले नाही तर चिंता करू नका आपण लिंक द्वारे डाऊनलोड करू शकतात

👇👇👇

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उक्त नमूद केलेल्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाबाबत शमन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण १११८३१६ दिनांक १० डिसेंबर २०१८ आणि शामन पत्र सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण १११८ / प्र.क्र .४१०/१६ – अ दिनांक २८ डिसेंबर २०१८ आणि तर आमनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या रिवा अंतिम निवपूर्वी यासंदर्भात निर्गमित होणाऱ्या आदेशनुमार कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग आरक्षणाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमार अपंग -२००४०५५ /०,दिनांक-२०० नगर विकास विभाग मानन निर्णय क्रमांक संकीर्ण -२००४/६३९ / प्र.क्र.९६/ न . वि . ६ दिनांक -११/०२ / २००९ भागन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिव्यांग २०१८/११४/२६. दिनांक-२९२० निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिव्याग २००१/३/ नवी-२८ दिनांकन या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी आदेशानुसार दिव्यांग या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

परीक्षा :

श्रेणी ” ब ” व श्रेणी ” क ” मधील पदासाठी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास ती खालीलप्रमाणे राहील. परिक्षेसाठी मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान , बुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील . १०० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( MCQ ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील (एकुण गुण २०० ) परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील . परीक्षा ही वरील श्रेणी ” ब” व ” क ” मधील पदाची शैक्षणिक अर्हता,कामाचे स्वरूप , भाषा , सामान्यज्ञान , बुध्दिमत्ता ज्ञान इ . यांचेशी संबंधित राहील 

👉👉BRO भरती  क्लिक करा👈👈

👉👉भारतीय नदी संपूर्ण अभ्यास क्लिक करा👈👈

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *