Current Affairs & 20 July Day Special MPSC Q&A 📚🖋️📚

सहावे शतक

• ५१४ – हॉर्मिस्दस पोपपदी.


• पंधरावे शतक
• १४०२ – तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

अठरावे शतक

• १७३८ – पिएर गॉतिये दि व्हारेने एत दिला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.

एकोणिसावे शतक

• १८६४ – अमेरिकन यादवी युद्ध – पीचट्री क्रीकची लढाई.
• १८७१ – ब्रिटीश कोलंबिया कॅनडात सामील झाले.
• १८८१ – अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटिंग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.

विसावे शतक

• १९०३ – फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
• १९०७ – अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्वे अपघात. ३० ठार, ७० जखमी.
• १९१५ – वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.
• १९२१ – टॅम्पिको, मेक्सिको येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
• १९२१ – न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
• १९२२ – लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतील टोगोलॅंड फ्रांसला तर टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.
• १९२४ – ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.
• १९२६ – मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
• १९२७ – मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
• १९२९ – सोवियेत संघाच्या सैन्याने आमूर नदी ओलांडुन मांचुरियात घुसण्याचा प्रयत्न केला.
• १९३२ – जर्मनीने प्रशियात लश्करी अंमल लागू केला.
• १९३३ – लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.
• १९३३ – जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात २०० ज्यू व्यापाऱ्यांना अटक करून धिंड काढली गेली.
• १९३५ – रॉयल डच एरलाइन्सचे विमान स्वित्झर्लंडमध्ये कोसळले. १३ ठार.
• १९३५ – लाहोरमध्ये मुस्लिम व शिख धर्मियांमध्ये मारामारी. ११ ठार.
• १९३७ – फ्लोरिडातील टॅलाहासीशहराच्या तुरुंगात असलेल्या दोन श्यामवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.
• १९४० – डेन्मार्क लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
• १९४४ – दुसरे महायुद्ध – ऍडोल्फ हिटलरवर असफल खूनी हल्ला.
• १९४४ – मुंबई शहरात कॉलेराच्या साथीनेच ३४,०० लोक मृत्युमुखी पडल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी मान्य केले.
• १९४७ – म्यानमारमध्ये ऑॅंग सानच्या खुना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.
• १९४७ – भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.
• १९४८ – सिंगमन ऱ्ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
• १९४९ – इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.
• १९४९ – व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
• १९५० – बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसऱ्याला अज्ञातवासातून परत बोलावले.
• १९५० – कोरियन युद्ध – उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.
• १९५१ – जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिल्याची हत्या.
• १९५२ – फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
• १९५४ – व्हियेतनाम युद्ध – जिनिव्हा येथे शस्त्रसंधी. देशाचे १७व्या अक्षांशावर विभाजन.
• १९५५ – चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.
• १९५८ – युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
• १९५९ – इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.
• १९६० – सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख.
• १९६० – साएब सालेम लेबेनॉनच्या पंतप्रधानपदी.
• १९६१ – कुवैतला अरब संघचे सदस्यत्व.
• १९६२ – कोलंबियात भूकंप. ४० ठार.
• १९६४ – व्हियेतनाम युद्ध – व्हियेतकॉॅंगने दक्षिण व्हियेतनामवर हल्ला केला. ११ सैनिक व ४० नागरिक ठार.
• १९६५ – एलियास त्सिरिमोकोस ग्रीसच्या पंतप्रधानपदी.
• १९६९ – अपोलो ११ चंद्रावर उतरले.
• १९६९ – होन्डुरास व एल साल्वाडोरमध्ये शस्त्रसंधी.
• १९७१ – सिरिया व जॉर्डनच्या सैन्यांमध्ये चकमक.
• १९७२ – नेदरलँड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.
• १९७३ – केन्याच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
• १९७३ – पेलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जपान एरलाइन्सचे विमान पळवून दुबईला नेले.
• १९७४ – तुर्कस्तानने सायप्रसमध्ये आपले सैनिक उतरवले.
• १९७५ – सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.
• १९७६ – व्हायकिंग १ हे अंतराळयान मंगळावर उतरले.
• १९७६ – व्हियेतनाम युद्ध – अमेरेकेने थायलंडमधून आपले सैनिक काढून घेतले.
• १९७७ – पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
• १९७९ – डायना न्याड बहामा ते फ्लोरिडा हे ६० मैलांचे अंतर पोहून गेली.
• १९८२ – आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.
• १९८३ – इस्रायेलने बैरुतमधुन आपले सैनिक काढून घेतले.
• १९८५ – अरूबाने नेदरलँड्स ॲंटिल्सपासुन विभक्त होण्याचे ठरवले.
• १९८९ – म्यानमारच्या सरकारने ऑॅंग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
• १९९२ – वाक्लाव हावेलने चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
• १९९२ – टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.
• १९९६ – स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.
• १९९७ – बिल्याना प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
• १९९८ – तालिबानच्या हुकुमावरून २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.
• १९९९ – चीनने फालुन गॉॅंग या संघटनेस दुष्ट संघटना ठरवले व त्यावर बंदी टाकली.

एकविसावे शतक

• २००२ – पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
• २००३ – केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
• २००५ – चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.
• २०१२ – अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन:द डार्क नाइट राइझेस या चित्रपटाचा पहिल्या खेळ चालू असताना जेम्स होम्स नावाच्या व्यक्तीने चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार केला. १२ ठार, ५९ जखमी.


जन्म

• ८१० – इमाम बुखारी, हदीथचा संपादक.
• १८९० – जॉर्ज दुसरा, ग्रीसचा राजा.
• १९०० – मॉरिस लेलेंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
• १९११ – बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
• १९१९ – सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.
• १९२९ – राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.
• १९५० – नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.
• १९७१ – एड गिडिन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
• १९७६ – देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.

• १९७६- देवाशिष मोहंती , भारतीय क्रिकेटपटू
• १९६४ – टेरी इरविन , अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञ,लेखक
• १९६० – सुदेश बेरी भारतीय दूरदर्शन व चित्रपट अभिनेता
• १९५० – नसिरुद्दिन शाह , हिन्दी चित्रपट अभिनेता , दिग्दर्शक
• १९४७- गेर्ड विनिग , जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
• १९२९ राजेंद्रकुमार तुली , हिन्दी चित्रपट अभिनेता
• १९२८ – जोसेफ काझरेक , पोलिश अर्थशास्त्रज्ञ , राजकारणी
• १९२१ – पंडित सामताप्रसाद , भारतीय तबलावादक
• १९१९ – सर एडमंड हिलरी , न्यूझीलंडन गिर्यारोहक
• १९११ – बाका जिलानी , भारतीय क्रिकेटपटू
• १८७६ – ओट्टो ब्लूमेन्टाल , जर्मन गणितज्ञ प्राध्यापक

• मृत्यू

• ९८५ – पोप बॉनिफेस सातवा.
• १०३१ – रॉबर्ट दुसरा, फ्रांसचा राजा.
• ११५६ – टोबा, जपानी सम्राट.
• १३२० – ओशिन, आर्मेनियाचा राजा.
• १४५४ – जॉन दुसरा, कॅस्टिलचा राजा.
• १९०३ – पोप लिओ तेरावा.
• १९२२ – आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ.
• १९२३ – पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.
• १९२७ – फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.
• १९३७ – गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
• १९५१ – अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा.
• १९५३ – डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.

• पुण्यतिथी/ स्मृतीदिन

• २०१३ – खुर्शीद आलम खान , भारतीय राजकारणी
• २०१२ – जोसे हर्मनो सारावि , पोर्तुगीज इतिहासकार
• १९९५- शंकर काशिनाथ बोडस , गायक
• १९७३- ब्रूस ली , अमेरिकन अभिनेता
• १९७२- गीता दत्त , भारतीय चित्रपट अभिनेत्री , गायिका
• १९६५ – बटुकेश्वर दत्त , भारतीय क्रांतिकारक
• १९४३ – वामन मल्हार जोशी , कादंबरीकार , साहित्य समीक्षक
• १९३७ – गुगलिल्मो मार्कोनी , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ
• १९३७ – ओल्गा हॅन – नेरुथ , ऑस्ट्रियन गणितज्ञ , तत्वज्ञ
• १९२२ आंद्रे मार्कोव्ह , रशियन गणितज्ञ , सिद्धांतवादी १९०८ – कार्ल बर्नार्ड झोपेप्रिझ जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ 

• कोणत्या देशात काय पालन करतात ते
• 👇👇👇👇👇
• आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.
• स्वातंत्र्य दिन – कोलंबिया.
• शांती व स्वतंत्रता दिन – उत्तर सायप्रस.
• मैत्री दिन – आर्जेन्टिना, ब्राझिल.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *